Meaning : एखादे काम खूप लवकर करण्याची क्रिया जे योग्य समजले जात नाही.
Example :
घाईत केलेले काम बिघडते.
Synonyms : उतावीळपणा, घाई, घायकुतेपणा, घायकूत
Translation in other languages :
बहुत जल्दी काम करने की क्रिया जो अनुचित समझी जाती है।
जल्दबाजी में काम खराब हो जाता है।