Meaning : बाधा इत्यादी दूर व्हावी म्हणून एखादी वस्तू डोक्याभोवती वा डोक्यापासून पायापर्यंत ओवाळल्यासारखी फिरवणे.
Example :
मांत्रिकाने त्याच्यावरून एक कोंबडे उतरले.
Synonyms : उतरणे
Meaning : कपडे, दागिने वगैरे घातलेली वस्तू अंगावरून दूर करणे.
Example :
एक एक करून त्याने अंगावरचे दागिने उतरले.
Translation in other languages :