Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एक द्विदल धान्य, ज्याचा रंग काळा असून डाळ पांढरी असते.
Example : उडीद पौष्टिक व शीतल असते.
Synonyms : माष
Translation in other languages :हिन्दी English
एक अनाज जिसकी दाल खायी जाती है।
Edible seeds of various pod-bearing plants (peas or beans or lentils etc.).
Meaning : ज्याच्या बिया द्विदल धान्य म्हणून जेवणात उपयोगी असतात ते एक प्रकारचे झुडूप.
Example : उडद हा हात दोन हात उंच वाढतो
Translation in other languages :हिन्दी
एक पौधा जिसकी फलियों से प्राप्त बीज दाल के रूप में खाये जाते हैं।
Install App