Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : उसळीमारून एका जागेवरून दुसर्या जागेवर वेगाने जाणे.
Example : चेंडू पकडण्यासाठी रामने उडी मारली
Synonyms : कुदी
Meaning : झडपण्याची क्रिया किंवा भाव.
Example : मांजरीच्या झपेटीतून उंदीर निसटून गेला.
Synonyms : झडप, झपेट, झांप, पकड
Translation in other languages :हिन्दी English
झपटने की क्रिया या भाव।
The act of pouncing.
Meaning : उडी मारण्याची क्रिया.
Example : उडीमुळे हातपाय दुखू शकतात.
उछलने की क्रिया या भाव।
A light, self-propelled movement upwards or forwards.
Install App