Meaning : निष्कारण इकडे-तिकडे भटकण्याची क्रिया.
Example :
तो काहीही काम-धंदा न करता दिवसभर टवाळकी करत असतो.
Synonyms : टवाळकी
Meaning : काम न करण्याची अवस्था.
Example :
रिकामटेकडेपणा माणसाला पंगू बनते.
Synonyms : निरुद्योगीपणा, रिकामटेकडेपणा
Translation in other languages :
अकर्मण्य होने की अवस्था।
अकर्मण्यता मनुष्य को पंगु बनाती है।