Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word उडविणे from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

उडविणे   क्रियापद

1. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

Meaning : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.

Example : वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.

Synonyms : उडवणे, उधळणे, उधळपट्टी करणे, घालवणे, वायफळ खर्च करणे

2. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक
    क्रियापद / प्रयोजक

Meaning : एखादी गोष्ट आकाशात वर-वर जाईल असे करणे.

Example : तो पतंग उडवतो.
वैमानिक विमान चालवतो.

Synonyms : उडवणे, चालवणे


Translation in other languages :

किसी उड़ने वाली वस्तु या जीव को उड़ने में प्रवृत्त करना।

पायलेट हवाई जहाज़ उड़ाता है।
किसान खेत में बैठी हुई चिड़ियों को उड़ा रहा है।
उड़ाना

Display in the air or cause to float.

Fly a kite.
All nations fly their flags in front of the U.N..
fly
3. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

Meaning : एखादी गोष्ट हवेत वर नेणे.

Example : तो मुलगा मैदानात पतंग उडवत आहे.

Synonyms : उडवणे


Translation in other languages :

जो चीज हवा में उड़ सकती हो उसे हवा में उठाकर गति देना।

बच्चे छत पर पतंग उड़ा रहे हैं।
उड़ाना

Cause to fly or float.

Fly a kite.
fly
4. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

Meaning : जोरात आघात करून एखादी गोष्ट कापून टाकणे वा कापून वेगळी करणे.

Example : तलवारीने त्या दोघांचे मुंडके उडवले.

Synonyms : उडवणे


Translation in other languages :

झटके से अलग करना या काटकर दूर फेंकना।

सिपाही ने दुश्मनों के सर उड़ा दिए।
उड़ाना

Cut or remove with or as if with a plane.

The machine shaved off fine layers from the piece of wood.
plane, shave
5. क्रियापद / क्रियावाचक / उपभोगसूचक

Meaning : खर्च करून टाकणे.

Example : एवढेच सामान! सगळे पैसे खर्च करून टाकलेस का?
त्याने सगळे पैसे उडवले.

Synonyms : उडवणे, खर्च करून टाकणे


Translation in other languages :

खर्च कर देना या उड़ा देना।

इतना ही सामान ! सब पैसा खा गए क्या?
खाना

Spend extravagantly.

Waste not, want not.
consume, squander, ware, waste
6. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

Meaning : त्या स्थानावर राहू न देणे किंवा स्थानवरून दूर करणे.

Example : कोणीतरी माझे नाव मतदार यादीतून गाळले.

Synonyms : उडवणे, काढणे, गाळणे, वगळणे

7. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

Meaning : उडवण्याचे काम दुसर्‍याकडून करवून घेणे.

Example : शेतकर्‍याने धान्यावर बसलेल्या पक्षांना मुलांकडून उडवले.

Synonyms : उडवणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।