Meaning : आकाशमार्गे गमन करणे.
Example :
पिंजर्याचे दार उघडताच पाखरे आकाशात उडाली.
Translation in other languages :
आकाश मार्ग से या हवा में होकर एक स्थान से दूसरे स्थान पर जाना।
हवाई जहाज़ समुद्र के ऊपर से उड़ रहा था।Meaning : झटका किंवा धक्का लागल्यावर काही वेगाने बाहेर येणे.
Example :
गवळणीच्या डोक्यावर ठेवलेल्या बादलीतून पानी उडत आहे.
Translation in other languages :
Meaning : हवेत वर-वर जाणे.
Example :
मकरसंक्रांतीला आकाशात खूप पतंगी उडताना दिसतात.
Translation in other languages :
Meaning : आघात इत्यादींमुळे वर वा बाजूला जाणे.
Example :
पावसाळ्यात रस्त्याने चालताना चिखल फार उडतो.
Meaning : एखाद्याच्या बळावर, आशेवर काम करणे.
Example :
तू कुणाच्या जिवावर इतका उडतोस?
Translation in other languages :
Meaning : एखाद्या ठिकाणी स्थिर न होणे.
Example :
त्याचे मन अभ्यासातून उडाले.
Meaning : चकित किंवा अत्याधिक प्रसन्न होण्याची दशा किंवा आवेश इत्यादीमुळे शरीर किंवा त्याचे अंग वर उठणे.
Example :
खोलीत साप पाहून तो तर उडालाच.
Translation in other languages :
Meaning : उडण्याची क्रिया.
Example :
काही पक्ष्यांचे उडणे विशिष्ट प्रकारचे असते.
Translation in other languages :