Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word उठाठेव from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

उठाठेव   नाम

1. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

Meaning : इकडच्या तिकडच्या कुचाळक्या करण्याची क्रिया.

Example : तू दुसर्‍यांच्या उठाठेवी करण्यापेक्षा स्वतःचे दोष आधी बघ.

Synonyms : पंचाईत

2. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

Meaning : घोटाळ्यात टाकणारी, अडचणीत आणणारी गोष्ट.

Example : त्याच्या उचापतींनी मी कंटाळले आहे.
तु त्याला समजावण्याच्या फंद्यात पडू नकोस.

Synonyms : उचापत, उटारेटा, उपद्व्याप, कारभार, झेंगट, फंदा, ब्याद, भानगड, लचांड, लोढणे, शुक्लकाष्ठ


Translation in other languages :

An angry disturbance.

He didn't want to make a fuss.
They had labor trouble.
A spot of bother.
bother, fuss, hassle, trouble
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।