Meaning : झोपलेल्या माणसाला उठण्यास लावणे.
Example :
आई रोज सकाळी मला पाच वाजता उठवते
Meaning : बसलेल्या व्यक्तीला आपली जागा सोडायला लावणे.
Example :
वृद्ध माणसाला बसायला जागा देण्यासाठी वाहकाने मला उठवले
Translation in other languages :
Meaning : जागे करण्याचे काम दुसऱ्याकडून करून घेणे.
Example :
आईने वहिनीकडून दादाला उठवले.
Translation in other languages :