Meaning : काम संपणे.
Example :
सायंकाळी सात वाजता बाजार उठला.
Translation in other languages :
काम काज का बंद या खतम होना।
सभा उठ गई।Meaning : झोपेतून शुद्धीवर येणे.
Example :
मी आज भल्या पहाटेच उठलो.
Synonyms : जागे होणे
Translation in other languages :
Meaning : पुरळ, घामोळी इत्यादी दिसायला लागणे (इत्यादींचा उद्भव होणे).
Example :
उन्हाळ्यात अंगावर खूप घामोळ्या उठतात.
Synonyms : येणे
Translation in other languages :
Meaning : समोर येणे किंवा उपस्थित होणे.
Example :
त्याच्या बोलण्याने तर एक नवीनचा वाद उठला.
Synonyms : उपस्थित होणे, उभा राहणे