Meaning : अपकाराची प्रतिक्रिया म्हणून कृती करणे.
Example :
भारतीय सैन्याने पाकिस्तानी हल्ल्यांचा सूड घेतला
Synonyms : बदला घेणे, वचपा काढणे, सूड घेणे
Translation in other languages :
किसी चोट या अपमान का बदला लेना।
रंजन को मारकर उसने अपने भाई की हत्या का प्रतिशोध लिया।