Meaning : अंगास लावण्यासाठी अर्गजा इत्यादी सुगंधित पदार्थांचा लेप.
Example :
उटणे लावल्याने त्वचा तेजस्वी होते.
Synonyms : उटणे, सुगंधी द्रव्य
Translation in other languages :
Meaning : तमिळनाडूमधील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ.
Example :
ह्यावर्षी आम्ही उटी फिरायला जाऊ.
Synonyms : उधगमंडलम
Translation in other languages :