Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word उजवणे from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

उजवणे   क्रियापद

Meaning : मुलीचे वा मुलाचे लग्न करणे.

Example : त्याचा मुलगा अजून उजवायचा आहे.

Meaning : धर्मकृत्य इत्यादी विहित क्रमाप्रमाणे समाप्त होणे.

Example : तिने आज आपले संकष्टीचे व्रत उजवले

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।