Meaning : जेवल्यानंतर ताटात उरलेला अन्नाचा भाग.
Example :
कुणाचे उष्टे अन्न खाऊ नये.
Synonyms : उष्टा
Translation in other languages :
Meaning : एखाद्याकडून वापरल्यानंतर शिल्लक उरलेला किंवा बिनकामाचे म्हणून टाकून दिलेला.
Example :
कामवालीने उच्छिष्ट गोष्टी घेण्यास नकार दिला.
Translation in other languages :