Meaning : तोंडाने भाषिक ध्वनी काढणे.
Example :
त्याला ळ बोलता येत नाही.
Synonyms : उच्चार करणे, बोलणे
Translation in other languages :
Meaning : मुखावाटे बोलले जाणे.
Example :
अवघड जोडशब्दाचा त्याच्याकडून व्यवस्थित उच्चारण झाले.
Synonyms : उच्चारण होणे
Translation in other languages :