Meaning : समाजात ज्याला जास्त मान दिला जातो अथवा उच्च मानले जाणारे कुळ.
Example :
उच्च कुळात जन्म घेतल्याने कोणी श्रेष्ठ होत नाही.
Synonyms : उच्च कुळ, उच्च वर्ग, चांगले कुळ
Translation in other languages :
वह कुल जो समाज में प्रतिष्ठित हो या उच्च माना जाता हो।
उच्च कुल में जन्म लेने से कोई उच्च नहीं हो जाता बल्कि कर्म ऊँचा होना चाहिए।