Meaning : मागच्या पुढच्या वा सभोवतालच्या गोष्टी,घटनांशी जुळणारा.
Example :
कोणत्याही परिस्थितीत सुसंगत वागणे हे एक कौशल्य आहे.
चायनीजबरोबर गार्लीक ब्रेडची जोडी फक्कड जमते.
Synonyms : अनुरूप, फक्कड, योग्य, साजेसा, सुसंगत
Translation in other languages :
Suitable for a particular person or place or condition etc.
A book not appropriate for children.Meaning : पाहिजे तसा.
Example :
योग्य परिश्रम केल्यास यश हमखास मिळते.
Synonyms : माफक, यथायोग्य, योग्य
Translation in other languages :
Suitable for a particular person or place or condition etc.
A book not appropriate for children.Meaning : शास्त्र आणि समाज यांनी मान्य केलेले.
Example :
आपली विहित कर्मे करावीत.
Synonyms : विहित
Translation in other languages :
Set down as a rule or guide.
prescribed