Meaning : एखादी हाती लागेल ती लहानसहान वस्तू हळूच पळवून नेण्याची, चोरण्याची क्रिया.
Example :
त्याच्या अंगात उचलेगिरी पुरती मुरलेली आहे
Translation in other languages :
The act of stealing small amounts or small articles.
pilferage