Meaning : बरा झालेला आजार, शत्रू वगैरे पुन्हा बळावणे.
Example :
पावसाळी हवामानात दिनूच्या दम्याने पुन्हा उचल खाल्ली.
Meaning : आगाऊ घेतलेला पगार.
Example :
या महिन्यात त्याने चारशे रुपयांची उचल घेतली.
Synonyms : अडव्हान्स