Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : लक्षात येईल इतके स्पष्टपणे.
Example : तो धादांत खोटे बोलत होता.
Synonyms : उघडउघड, धडधडीत, धादांत
Meaning : गुप्त नाही असा.
Example : त्याचे दिवाळे निघाले ही गोष्ट उघड झाली.
Synonyms : जगजाहीर, ज्ञात, ठाऊक, प्रकट, माहीत, व्यक्त, स्पष्ट
Translation in other languages :हिन्दी English
जो गुप्त या छिपा न हो।
Not concealed or hidden.
Meaning : कोणतेही रहस्य नसलेला.
Example : हे उघड प्रकरण आहे आणि तुम्ही खोटे बोलत आहात.
Translation in other languages :हिन्दी
बिना रहस्य का या जिसमें कोई रहस्य न हो।
Install App