Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : काही आवाज न करता.
Example : आईने रागावताच मोहन चुपचाप बसला.
Synonyms : उगामुगा, गपचूप, गुपचूप, चुपचाप, निमुटपणे, निमूट, मुकाट्याने, शांतपणे
Meaning : कारणाशिवाय.
Example : विनाकारण चिंता माणसाला खाऊन टाकते.
Synonyms : अकारण, निष्कारण, विनाकारण, व्यर्थ
Translation in other languages :हिन्दी English
बिना कारण का।
Having no justifying cause or reason.
Install App