Meaning : ग्रह, नक्षत्रे इत्यादी क्षितिजावर येणे.
Example :
सूर्य पूर्वेला उगवतो
पूर्वेला सूर्याचा उदय होतो
Synonyms : उदय होणे, उदयास येणे, उदित होणे
Translation in other languages :
Meaning : पेरलेल्या बीला कोंब फुटणे.
Example :
पाण्याच्या अभावी पेरलेले बी अंकुरले नाही
Synonyms : अंकुर फुटणे, अंकुरणे, कोंभ फुटणे, रुजणे