Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : बोललेली गोष्ट.
Example : आपले आईवडील व गुरू यांची उक्ती कधीही विसरू नये.
Synonyms : उद्गार, कथन, बोल, बोलणे, म्हणणे, वचन
Translation in other languages :हिन्दी English
किसी की कही हुई ऐसी अनोखी या महत्व की बात जिसका कहीं उल्लेख या चर्चा की जाय।
Something spoken.
Meaning : विनोदपर किंवा बोधपर सूत्रवचन.
Example : आधी कष्ट मग फळ कष्टाचे नाही ते निष्फळ हे एक सुभाषित आहे
Synonyms : बोधवचन, सुभाषित
Install App