Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गरम असण्याची स्थिती.
Example : पावसानंतर ऊन पडल्याने उष्णता वाढली.
Synonyms : उबारा, उष्णता, उष्णत्व, गरमपणा, तप्तता, तलखी
Translation in other languages :हिन्दी English
उष्ण या गर्म होने की अवस्था या भाव।
The presence of heat.
Meaning : दूध इत्यादी पदार्थ रोज नियमितपणे घ्यायची पद्धत.
Example : त्यांनी सहा महिने गायीच्या दुधाचा उकाडा लावला.
Synonyms : चंदी, रतीब
Install App