Meaning : एखादी गोष्ट पुन्हा मुद्दाम उपस्थित करणे.
Example :
त्याने सर्वांसमोर तो वाद उकरला.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या वस्तूच्या साहाय्याने, जमीन, ढीग इत्यादींचा पृष्ठभाग कोरणे.
Example :
मांजरीने पंज्याने जमीन उकरली.
Translation in other languages :