Meaning : देवाचा वा देवतेसंबंधी.
Example :
त्याला लाभलेल्या दैवी शक्तीच्या जोरावर तो भविष्यात घडणार्या गोष्टी ही जाणून घेऊ शकतो
Translation in other languages :
Meaning : ईश्वरासंबंधीचा.
Example :
त्याचा ईश्वरी शक्तीवर विश्वास आहे.
Translation in other languages :