Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कुणाचे चांगले पाहून होणारे दुःख.
Example : माझे यश पाहून त्याला हेवा वाटला.
Synonyms : अकस, असूया, आकस, ईर्ष्या, चडफडाट, पोटदुखी, पोटशूळ, पोटसूळ, मत्सर, हेवा
Translation in other languages :हिन्दी English
दूसरे का लाभ या हित देखकर होने वाला मानसिक कष्ट।
A feeling of jealous envy (especially of a rival).
Meaning : ईर्षेने परिपूर्ण असण्याची अवस्था किंवा भाव.
Example : मोहनने ईर्षेच्या आहारी जाऊन आपल्या श्रीमंत भावाच्या घराला आग लावली.
Synonyms : द्वेष, हेवा
Install App