Meaning : अतिशय लहान.
Example :
एकपेशीय जीव सूक्ष्म असल्यामुळे त्यांना सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने पाहावे लागते
Translation in other languages :
Meaning : ज्याचे शरीर आकाराने लहान आहे असा.
Example :
मला लहान मुले खूप आवडतात.
Synonyms : चिमणा, चिमुकला, चिमुरडा, छोटा, लहान
Translation in other languages :
जिसका शरीर छोटा हो।
मुझे नन्हे-मुन्ने बच्चे बहुत अच्छे लगते हैं।