Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : या क्षणाच्या पुढे.
Example : इतःपर या घरात पाऊल ठेवणार नाही.
Synonyms : यानंतर, यापुढे
Meaning : चालू क्षणांनंतर.
Example : आता ही चूक परत कधी होणार नाही.
Synonyms : अता, आता, यानंतर, यापुढे
Translation in other languages :हिन्दी
इस समय के बाद से।
Install App