Meaning : वैवस्वत मनुची दूसरी पत्नी.
Example :
इडाचे वर्णन पुराणांत आढळते.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : दक्षची एक कन्या.
Example :
इडाचा विवाह कश्यप ऋषींशी झाला होता.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : शरीरात मेरूदंडाच्या डावीकडील एक नाडी.
Example :
इडा ही पाठीच्या कण्यापासून नाकापर्यंत येते.
Synonyms : इंगला, इंगला नाडी, इडा नाडी
Translation in other languages :
शरीर में मेरुदंड की बाँयी तरफ की एक नाड़ी।
इड़ा रीढ़ से होकर नाक तक आती है।