Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आशेने इच्छिलेला.
Example : मला परीक्षेत अपेक्षित यश मिळाले
Synonyms : अपेक्षित, वांछित
Meaning : इच्छा केलेले.
Example : इच्छित फळ मिळावे म्हणून त्याचे प्रयत्न चालू होते
Synonyms : अभिलाषित, अभीप्सित, अभीष्ट, आकांशित, इच्छिलेले, ईप्सित, वांछित
Install App