Meaning : भारतातील एक प्राचीन उत्सव.
Example :
इंद्रध्वज दिवशी प्रामुख्याने नाचगाणे होते.
Translation in other languages :
भारत का एक प्राचीन उत्सव।
इंद्रध्वज में मुख्य रूप से नृत्य तथा गान होते थे।Meaning : इंद्राचे ध्वज किंवा पताका.
Example :
लोककलाकृतीमध्ये इंद्रध्वजाला विशेष महत्त्व आहे.
Translation in other languages :
इंद्र की ध्वजा या पताका।
लोक कला-कृति में इंद्रध्वज का विशेष महत्व है।Meaning : भाद्रपद शुक्ल द्वादशीत पाऊस आणि शेतीच्या वृद्धीसाठी साजरा केला जाणारा पुजनोत्सव.
Example :
इंद्रध्वजमध्ये इंद्राला ध्वज चढवले जाते.
Translation in other languages :
भाद्र शुक्ल द्वादशी में वर्षा और खेती की वृद्धि के लिए मनाया जाने वाला एक पूजनोत्सव।
इंद्रध्वज में इंद्र को ध्वज चढ़ाया जाता है।