Meaning : एखाद्या गोष्टीचा आस्वाद घेण्याची क्रिया.
Example :
प्रत्येक विषय मनापासून आस्वदण्याच्या सवयीमुळे ती सर्वांची लाडकी झाली.
Synonyms : आस्वादणे
Translation in other languages :
किसी चीज या बात आदि में रस लेने की क्रिया (लाक्षणिक प्रयोग)।
परनिंदा की मधुरता इसका आस्वादन करने वाले ही जानते हैं।Meaning : एखादी वस्तू तोंडात घालून तिची चव कशी आहे हे पाहण्याची क्रिया.
Example :
स्वयंपाकघरात पुलाव शिजतोय हे ऐकूनच त्याच्या आस्वादनासाठी ती आतुर झाली.
Translation in other languages :
किसी चीज को मुँह में डालकर यह देखने की क्रिया कि उसका स्वाद कैसा है।
रसोई से पुलाव की खुशबू पाकर वह आस्वादन के लिए ललक उठी।