Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word आस्था from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

आस्था   नाम

1. नाम / निर्जीव / अमूर्त / भावना

Meaning : एखाद्या गोष्टीविषयीची मनापासून काळजी.

Example : त्याला या कामाचे फारच अगत्य आहे.

Synonyms : अगत्य, कळकळ, पोटतिडीक

2. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

Meaning : ईश्वर, धर्म किंवा मोठ्या व्यक्तींविषयी आदरयुक्त आणि पूज्य भाव.

Example : देवाविषयी मनात श्रद्धा असली पाहिजे.

Synonyms : आदरभाव, निष्ठा, श्रद्धा

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।