Meaning : भारतात मुख्यत्वे आसाम ह्या राज्यात बोलली जाणारी एक भाषा.
Example :
मला आसामी बोलता येते.
Synonyms : असमिया
Translation in other languages :
असम राज्य की भाषा।
वह हिंदी, गुजराती और मराठी के साथ-साथ असमिया भी बोल लेता है।Meaning : आसाम ह्या प्रांताचा रहिवासी.
Example :
त्या आसाम्याकडचा चहा छान असतो.
Translation in other languages :
Native or inhabitant of the state of Assam in northeastern India.
assameseMeaning : खंडाने शेत करणारी व्यक्ती.
Example :
खंडकर्यांना जमिनींचे वाटप केले.
Translation in other languages :
जमींदार से लगान पर खेत जोतने के लिए लेने वाला व्यक्ति या वह किसान जिसने ज़मींदार से कुछ वार्षिक कर पर खेती का स्वत्व प्राप्त किया हो।
जमींदार ने असामियों के लगान माफ़ कर दिए।Meaning : आसामी ह्या भाषेत असलेला किंवा आसामी ह्या भाषेशी संबंधित.
Example :
मी सध्या आसामी साहित्याचा इतिहास वाचतो आहे.
Meaning : आसाम ह्या प्रांताशी सांबंधित किंवा आसामचा.
Example :
त्याने आसामी पोषाख घालून छायाचित्र काढवला.
Translation in other languages :
Meaning : आसाम येथील पहिवासी.
Example :
आसामी जनतेल अतिरेक्यांपासून फार त्रास आहे.