Meaning : निर्वाहाच्या साधनाची मदत.
Example :
म्हातारपणी आईवडिलांना मुलांचाच आधार असतो.
Synonyms : आधार
Translation in other languages :
The activity of providing for or maintaining by supplying with money or necessities.
His support kept the family together.Meaning : संरक्षण होईल असे ठिकाण.
Example :
अतिरेकी आश्रय शोधत गावात आले
अचानक पाऊस आल्याने आम्ही आडोसा शोधू लागलो.
Synonyms : आडोसा, आधार, आश्रय, आश्रयस्थान, थारा