Meaning : बसण्याच्या उपयोगी वस्तू.
Example :
गुरूजी येताच सर्व मुले आपआपल्या आसनावर येऊन बसली
Translation in other languages :
वह वस्तु जिस पर बैठा जाता हो।
गुरुजी के स्वागत में बच्चे अपना आसन छोड़कर खड़े हो गये।Meaning : वाहनावर किंवा वाहनात बसण्याची जागा.
Example :
बसमधील मागची सीट फाटली होती
Synonyms : सीट
Translation in other languages :
Meaning : हातपाय वगैरे अवयवांची योगाभ्यासात किंवा सुरतप्रसंगी जी विशिष्ट प्रकारची रचना ती.
Example :
शलभासन हे भुजंआसनाचे पूरक आसन आहे.