Meaning : जो कोणाच्या तरी आश्रयाला जातो तो.
Example :
विठ्ठल एक आश्रित, एक अर्धपोटी हरकाम्या होता.
Translation in other languages :
Meaning : भरणपोषण इत्यादीसाठी एखाद्या व्यक्तीच्या आधारे राहणारा.
Example :
आश्रितदात्याच्या मृत्यूची बातमी ऐकताच आश्रित माणसाला दुःख झाले.
Translation in other languages :