Meaning : संरक्षण होईल असे ठिकाण.
Example :
अतिरेकी आश्रय शोधत गावात आले
अचानक पाऊस आल्याने आम्ही आडोसा शोधू लागलो.
Synonyms : आडोसा, आधार, आश्रयस्थान, आसरा, थारा
Meaning : एखाद्यास जिथे संरक्षण किंवा शरण मिळेल अशी मानवाकृती संरचना.
Example :
ही धर्मशाळा वाटसरूंचे एक आश्रयस्थान आहे.
Synonyms : आश्रयस्थान
Translation in other languages :
वह मानवकृत संरचना जहाँ किसी को सुरक्षा या शरण मिले।
कल रात एक अजनबी आश्रय-स्थल की तलाश कर रहा था।A structure that provides privacy and protection from danger.
shelter