Meaning : एखाद्या नवीन, असामान्य गोष्टीला पाहून किंवा ऐकून उत्पन्न होणारा भाव.
Example :
लहान मुलाची चित्रकलेची विलक्षण प्रतिभा पाहून मला आश्चर्य वाटले
Synonyms : अचंबा, अपूर्वता, अपूर्वाई, अप्रूप, नवल, नवाई, नवायी, विस्मय
Translation in other languages :
मन का वह भाव जो किसी नई, विलक्षण या असाधारण बात को देखने, सुनने या ध्यान में आने से उत्पन्न होता है।
आश्चर्य की बात यह है कि इतनी बड़ी ख़बर सुनकर भी उन्होनें कोई प्रतिक्रिया नहीं की।The astonishment you feel when something totally unexpected happens to you.
surpriseMeaning : ज्याविषयी सर्वांना अचंबा वाटेल अशी एखादी गोष्ट.
Example :
ताजमहाल हा जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.
Synonyms : अजुबा
Translation in other languages :
Meaning : रसच्या नऊ स्थायी भावांपैकी एक.
Example :
आश्चर्य हे अद्भूत रसचा स्थायी भाव आहे.
Translation in other languages :