Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : नेहमीच चांगले घडेल असा विश्वास बाळगणारा.
Example : आशावादी माणूस संकटांना शरण जात नाही.
Synonyms : आशावादी, आशावान
Translation in other languages :हिन्दी
जिसे आशा हो।
Meaning : आशा ठेवणारा.
Example : आशावादी व्यक्ती कधीही निराश होत नाही.
Synonyms : आशायुक्त, आशावादी, आशावान, आशाविष्ट
Translation in other languages :हिन्दी English
आशा या उम्मीद रखनेवाला।
In anticipation.
Install App