Meaning : विशिष्ट गोष्ट करून दाखवण्यास सांगणे.
Example :
त्याने माझे युद्धाचे आव्हान स्वीकारले.
Translation in other languages :
Meaning : लढण्यासाठी प्रतिद्वंद्वीला दिलेले आव्हान.
Example :
शत्रूची ललकार ऐकून त्याला स्फुरण चढले.
Synonyms : ललकार
Translation in other languages :