Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : नवीन केलेली मूर्ती किंवा एखादी वस्तू यामध्ये देवतेला प्रवेश करण्यासाठी बोलावणे.
Example : श्रीसिद्धिविनायकाय नम
Translation in other languages :हिन्दी
देवता का आवाहन।
Meaning : मंत्राद्वारे देवाला आपल्याकडे बोलवण्याचे कार्य.
Example : देवतांच्या आवाहनानंतर पूजा सुरू झाली.
पूजन के समय मंत्र द्वारा किसी देवता को अपने निकट बुलाने का कार्य।
Meaning : एखाद्या कामात साथ देण्यासाठी बोलवण्याची क्रिया.
Example : अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधात उपोषणाच्या आवाहनाने लोक दिल्लीला पोहोचले.
किसी काम में साथ देने के लिए बुलाने या आओ कहने की क्रिया।
Install App