Meaning : भिंत अथवा कुंपण इत्यादींनी घेरलेली जागा.
Example :
मुलांना आवाराच्या बाहेर खेळायला जाऊ देऊ नको
Translation in other languages :
An enclosure of residences and other building (especially in the Orient).
compoundMeaning : घरापुढील मोकळी जागा.
Example :
बाबा घराच्या अंगणात झोपाळ्यात बसले आहे.
Translation in other languages :
The yard in front of a house. Between the house and the street.
front yard