Meaning : पसरलेल्या वस्तू इत्यादींना गोळा करून त्यांच्या ठिकाणी ठेवणे.
Example :
पाहुणे येण्यापूर्वी त्याने घर आवरले.
Synonyms : अवरणे
Translation in other languages :
अच्छी तरह से व्यवस्थित करना या नियत स्थान पर रखना।
श्याम कमरे में बिखरी हुई वस्तुओं को सुव्यवस्थित कर रहा है।Put (things or places) in order.
Tidy up your room!.Meaning : भावनेला प्रकट होऊ न देणे.
Example :
त्याने आपल्या रागाला आवर घातला.
Synonyms : आवर घालणे, नियंत्रण ठेवणे
Translation in other languages :
Meaning : (अंथरूण) गोळा करणे किंवा घडी घालून ठेवणे.
Example :
तो अंथरून आवरत आहे.
Translation in other languages :
Meaning : (विशेषतः खेळ इत्यादींमध्ये)च्यापर्यंतच थांबणे किंवा पुढे न जाणे.
Example :
आज भारतीय क्रिकेटसंघाचा खेळ २०० धावांवरच आटपला.
Synonyms : आटपणे
Translation in other languages :
किसी सीमा तक ही रह जाना या आगे न बढ़ना (विशेषकर किसी प्रतियोगिता आदि में)।
आज भारतीय क्रिकेट टीम 200 के अंदर ही सिमट गई।