Meaning : एखाद्यास रोखण्यासाठी किंवा त्याला अटकाव करण्यासाठी केले जाणारे कार्य.
Example :
मुलांवर काही ठराविक मर्यादेपर्यंत अंकुश असणे गरजेचे आहे.
Synonyms : अंकुश, दबाव, दाब, नियंत्रण
Translation in other languages :
The act of keeping something within specified bounds (by force if necessary).
The restriction of the infection to a focal area.