Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी.
Example : दंगलीच्या काळात अफवांनी अधिकच घबराट पसरली.
Synonyms : अफवा, अवई, अवाई, कंडी, प्रवाद, बाजारगप्पा, बोलवा, भूमका, वदंता, वावडी, हूल
Meaning : ऐकलेली गोष्ट.
Example : श्रुति सर्वथा सत्य नसते.
Synonyms : बातमी, वार्ता, श्रुति
Install App