Meaning : आळसाने युक्त होणे.
Example :
एवढा काय आळसावतो आहेस
Synonyms : आळसावणे
Translation in other languages :
Meaning : उदासीन होणे.
Example :
आईवाचून मूल उदास झाले.
Synonyms : उदास होणे, उदासणे, उदासीन होणे, खिन्न होणे
Translation in other languages :
उदास या म्लान होना।
माँ से मिलने की तड़प में छोटा बच्चा उदस गया है।