Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : षड्ज स्वरापासून वर निषादाकडे स्वर काढणे.
Example : प्रत्येक रागाच्या आरोहातील स्वरांची संख्या वेगवेगळी असते.
Meaning : वर जाण्याची क्रिया.
Example : ह्या पर्वतावर चढणे फार कठीण आहे.
Synonyms : आरोहण, चढण, चढणे, चढाई
Translation in other languages :हिन्दी English
ऊपर की ओर चढ़ने की क्रिया या भाव।
A movement upward.
Install App