Meaning : ज्यावर आरोप ठेवला गेला आहे असा.
Example :
त्याला या खटल्यात आरोपी म्हणून उगाचच गोवले
Synonyms : अभियुक्त
Meaning : ज्यावर आरोप लावले आहेत असा.
Example :
आरोपी माणसाला पोलीस पकडून घेवून गेले.
Translation in other languages :
Meaning : ज्याच्यावर एखादा आरोप लावला गेला आहे असा.
Example :
आरोपी व्यक्तीने त्याच्यावरील सर्व आरोप नाकबूल केले.
Translation in other languages :